माझा विद्यार्थी घडवेन

माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे मला
ह्या जगात निर्भीडपाणे वावरण्यासाठी घडवायचं मला!
माझ्या विध्यार्थांचा सर्वांगीण विकास करायचाय मला
सुंदर अडे व्यक्तिमत्व घडवायचं मला
माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे मला ll१ll

आजच्या शिक्षण पद्धतीने बिघडत चालेल्या
विध्यार्थ्यांना मार्गावर आणायचं मला
अशीक्षितला शिक्षित करून त्याचा
उज्वल विकास करायचं मला
माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे मला ll२ll

एक उत्तोमोत्म नागरिक बनवायचं मला
त्याच्या डोक्यात शिरलेली अभ्यास न करण्याची
धूळ झरकायची आहे मला
माझ्या विद्यार्थ्याला परिपूर्ण माणूस
बनवून देशाला द्यायचय मला
माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे मला ll

- कल्पना परुळेकर

 

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर