स्पोर्टसची मेनेजमेंट

स्पोट्स्ची ओळ्ख:

क्रीडा ह्या क्षेत्रत ए़खादा खेळ मैदानावरील किवा मैदानाबाहेरील असो, एखादा सन्घ्ही ड्ओळ्ल्यासमोर उभा रहतो.
ह्या क्षेत्रात फ्फकत खेळाडु नसुन इतर सगळी मंड्ळीही आपली आपली कामे बजावत असतात. फक्त एखाद्या खेळात खेळाडु होणे एवढेच ध्येय कीव्हा कार्य या क्षेत्रात रहिले नसुन यात करीयरच्या अनेक संधी आहेत.

स्पोर्ट्स व्यवस्थापन:
काही लोकांना तर अगदी आश्चर्य वाटेल कि मेनेजमेंत हे क्षेत्र फायनान्स, एच.आर, इत्यादी मध्ये तर आहेचच पण स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आहे. काय झालात ना चकित ? "इंटरनेशनल इनस्टीट्युट ऑफ स्पोर्ट्स मेनेजमेंट" या संस्थे तर्फे एक वर्षाचे डिप्लोमा राबवले जातात. हा डिप्लोमा पदव्युत्तर तसेच पदवीच शिक्षण घेताना करता येऊ शकतो.

पात्रता:
कोणत्याही शैक्षणिक शाखेतून पदवी मिळवल्यानंतर हा डिप्लोमा करता येतो. त्याचप्रमाणे ग्रेद्युएशन करत असतानाही हा अंडर ग्रेद्युएट डिप्लोमा करता येतो. अंडर ग्रेद्युएट डिप्लोमा परत तिमे आहे तसंच पदव्युत्तर डिप्लोमा हा पूर्ण वेळ आहे. दोन्ही प्रकारचे डिप्लोमा एक वर्षाचेच आहेत.

राबवले जाणारे कोर्सेस :
१. ग्लोबल इकॉनोमिच्स ऑफ स्पोर्ट्स
२. स्पोर्ट्स मेनेजमेंट
४. स्पोर्ट्स फायनान्स
५. स्पोर्ट्स पब्लिक रिलेशन्स (पी.आर)
६. प्रिन्सिपल्स ऑफ मेनेजमेंट
७. स्पोर्ट्स जरनेलीसम
या प्रकारच्या अभ्यासक्रमात स्पोर्ट्स कायदा (law) तसेच ब्रांड मेनेजमेंट सारखे विषय शिकवले जातात. फक्त क्लासरूम मधेच न शिकवता प्रेक्तीकल वर सुद्धा भर दिला जातो.

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर