वाणिज्य (सायन्स)

वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवायला कमीतकमी १० वी पास असावे लागते. हा कोर्स ३ वर्षांचा असतो ज्याला आपण प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि त्रितीया वर्ष (Fy.Sci., Sy.Sci. आणि Ty.Sci.) असे म्हणतो. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हा कोर्स राबवला जातो.

अभ्यासक्रम:
ह्या कोर्स मध्ये गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, झूओलॉजी, बॉटनी, स्टेटीस्टीक्स, आदि. विषयांचा अभ्यास असतो.

एनट्रेन्स परिक्षा:
मर्चन्ट नेवी, नेशनल डिफेन्स अकादमी(NDA), नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ फेशन टेक्नोलॉजी, फेशन डिझाईनिंग, बेच्लर ऑफ बिझनेस स्टडीज, लो(LAW) ५ वर्ष, फॉरेन भाषा (५ वर्ष), सर्व प्रकारचे इंजिनिरिंग कोर्स, पेरामेडीकल कोर्स आणि बी.एस.सी., बी.फार्मा, अग्रीकल्चर सायन्स, रिसर्च / ट्रेनिंग.

ग्रेज्यूएशन नंतर:

पदवीउत्तर कोर्स:
मरीन बायोलॉजी, ओशियनोग्राफी, डायटीक्स, इकोलोजी, एन्व्हायर्नमेंट सायन्स, एस्ट्रोफिजिक्स, एस्ट्रोनॉमी, अन्थ्रोपोलॉजी, बायोटेक, मायक्रोबायोलॉजी, स्टेटीस्टीस, लो(Law), बी.एड मेनेजमेंट, सी.ए., आय.सी.डब्लु.ए.(ICWA), कंपनी सेक्रेटरी, मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन (MCA), मास कम्युनिकेशन, फॉरेन ट्रेड, फिल्म टेक्नोलॉजी, प्लास्टिक पेकिंग टेक्नोलॉजी.

स्पर्धा परिक्षा:
सिविल सर्विस, इंडिअन इंजिनिरिंग सर्विस, कंबाइन्ड डिफेन्स सर्विस, मेटेरियोलॉजी, फोरेस्ट सर्विस, फेशन डिझाईनिंग, सिविल एविएशन, बँकिंग.
रोजगार संधी:
सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, लेब असिस्टंटस्, फोरेस्ट रेंजर्स सायन्स, जर्नलिस्ट, इंटरप्रेन्यूयरशीप, एनालायटिकल केमिस्ट.

 

 

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर