डी.एड.(D.Ed.)

विध्यार्थांच्या जीवनात शिक्षकांचा एक महत्वाची भूमिका असते. ह्यासाठी शिक्षका मध्ये आदर्श गुण असले पाहिजे. हे गुण प्राप्त करण्यासाठी डी.एड., एम.एड. आणि बी.एड. ह्या कोसेसची आखणी केली आहे जे शिक्षकांना विध्यार्थ्यांना शिकवायचे कसे व ईतर शिक्षकी पेश्यातले गुण शिकवतात.
नेशनल कौन्सिल ऑफ एदुकाशनल रिसर्च आणि ट्रेनिंग ने वेग वेगळ्या प्रकारची कामे जशी अभास्क्रम शिकवण्यासाठीचे गुण आणि शिक्षणात दर्जेदार विकास कसा होईल दिलेली आहेत. मुंबई विद्यापीठाचे शिक्षण विभागाची स्थापना १९७४ साली झाली, जे आता मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन, विद्याबनगरी, कलिना, मुंबई येथे आहे. इथे पदवीवोत्तर आणि डॉक्टरल कोर्सेस घेतले जातात. आता तर एम.एड.(M.Ed.) २ वर्षांचा परत टाईम कोर्स सुद्धा चालू केला आहे.

कोर्स आणि त्याची पात्रता:

प्री-प्रायमरी शिक्षक प्रशिक्षण:
१० वी / १२ वी नंतर १ वर्ष, ह्या कोर्स नंतर प्री-प्रायमरी सेक्शन मध्ये नोकरी मिळते.

डी.एड.:
१२ वी नंतर २ वर्ष, ह्या कोर्स नंतर प्रायमरी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळते.

बी.एड.:
पदवी किवा पदवीवोत्तर नंतर १ वर्ष, ह्या कोर्स नंतर सेकेंड्री शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळते (ग्रेज्यूएट असेल तर) आणि जुनिअर कॉलेज मध्ये (पोस्ट- ग्रेज्यूएट असेल तर)

एम.एड.:
पदवी किवा पदवीवोत्तर नंतर १ किवा २ वर्ष (विद्यापीठावर अवलंबून), ह्या कोर्स नंतर महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी मिळते.

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर