कॉमर्स

कॉमर्स कोर्ससाठी प्रवेश मिळवायला कमीतकमी १० वी पास असावे लागते. हा कोर्स ३ वर्षांचा असतो ज्याला आपण प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि त्रितीया वर्ष (Fy.Bcom., Sy.Bcom. आणि Ty.Bcom.) असे म्हणतो. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हा कोर्स राबवला जातो.

अभ्यासक्रम:
ह्या कोर्स मध्ये एकोनोमिक्स, अकाऊंटन्सी, बुक-किपिंग, सेक्रेटेरीयल प्रेक्टीस् (SP), गणित, आदि. विषयांचा अभ्यास असतो.

प्रगत कोर्सेस:
डिप्लोमा इन अकाऊंटन्सी, कमर्शिअल डिपार्टमेंट, बुक-किपींग आणि अकाऊंटन्सी, कॉम्प्युटर प्रोग्रॅमींग.

ग्रेज्यूएशन नंतर:

पदवीउत्तर कोर्स:
एम.कॉम, बिसिनेस इकॉनॉमिकस्, फायनान्स कंट्रोल, एम.ए.इकोनॉमिकस्, एम.ए.ऑपरेशनल, रिसर्च स्टेटीस्टीक्स.

प्रोफेशनल प्रशिक्षण:
ICWA, चार्टर्ड अकाऊंटंट, फायनान्शीयल एनलीस्ट, लो(Law), मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन (MCA), मास कम्युनिकेशन, जर्नलिसम, बेच्लर ऑफ एज्युकोशन, फॉरेन ट्रेड, मार्केटिंग, फॉरेन भाषा, कंपनी सेक्रेटरीशीप.

स्पर्धा परिक्षा:
बँकिंग, SSB / एयर फोर्स, अकाऊंटस्, सिविल सर्विस, लाईफ इन्सुरन्स कॉर्पोरेशन (LIC), कंबाइन्ड डिफेन्स सर्विस, मास्टर इन बिसनेस् एड्मिनीस्ट्रेशन (MBA).

रोजगार संधी:
मेनेजमेंट एग्सिक्यूटीव्हस, अकाऊंटस् एग्सिक्यूटीव्हस, जुनिअर अकाऊंटंट किवा ऑडीटर, बुक किपरस, स्वतःचा व्यवसाय.

 

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर