केंद्रीय पोलिस दल

पात्रता:
राष्ट्रीयत्व  : भारतीय

लिंग: मुले व मुली

वय:
२० वर्षे ते २५ वर्षाच्या आत
जर का उमेदवार एस.सी किवा एस.टी जाती चा असेल तर ३० वर्षाचा असला तरी चालेल.
जर का उमेदवार ओ.बी.सी. जातीचा असला तर २८ वर्षाचा असला तरी चालेल.
जर का उमेदवार केंद्रीय सरकार मध्ये कार्यरत असेल तर ३० वर्षाचा असला तरी चालेल.

शैक्षणीक:
कुठल्याही सरकारमान्य विद्यापिठातून पदवीधारक असावा.
जे उमेदवार पदवी परिक्षेच्या शेवटच्या वर्षाला असतील ते ही ह्या परीक्षेसाठी पत्र
ठरतील.

परिक्षा:
परीक्षेत लेखी २ प्रश्न पत्रिका असतात आणि त्या प्रत्येकी २ तासाच्या असतात.
पपेर १ (General Ability and Intelligence – २५० मार्क)
पपेर २ (Essay, Precise Writing and Comprehension – १५० मार्क)

परिक्षा केंद्र:
अगरतला, गंगटोक,पणजी (गोवा), अहमदाबाद, हैद्राबाद, पटना, ऐझवाल, इम्फ्हाल, पोर्ट-ब्लेअर, अलाहाबाद, इतानगर, रायपूर, बंगलोर, जयपूर,रांची, बरेइल्ली, जम्मू, संबालपूर, जोर्हत शिलॉंग,चांदिगड, कोची, शिमला, चेन्नई, कोहिमा, श्रीनगर, कुत्तक, कोलकत्ता, तिरुअनन्तपुरम, देहरादून, लखनव, तिरुपती, दिल्ही, मदुराई, उदैपूर, धर्वर, मुंबई, विशाकापात्नाम, दिसपूर, नागपूर.

अर्ज कसा कराल:
परीक्षेचा अर्ज जवळच्या हेंड पोस्त ऑफिस किवा पोस्त ऑफिस मधून योग्य तो शुल्क भरून मिळवता येतो. अर्ज मिळवताना जर का काही अडचण आली तर पोस्त ऑफिसच्या पोस्त मास्तरशी अथवा UPSC च्या (Form supplying monitoring cell) शी फोन वर संपर्क करू शकता,
त्यासाठी फोन नंबर: ०११-२३३८९३६६ / फेक्स नंबर: ०११-२३३८७३१०.
संपूर्ण भरलेला अर्ज (Secretary, Union Public Service Commission) धोलपुर हावुस, शाहजहान रोड, नवी दिल्ही-११००६९ या पत्त्यावर पोस्टाने किवा कुरियर द्वारे पोहोचवावा.

आरक्षण:
(S.C., S.T आणि O.B.C.) साठीच सरकार कडून ठरलेल्या नियमा प्रमाणे राखीव जागा असतील.

निवड:
उमेदवाराची निवड लेखी, शारीरिक, मेडीकल व इंटर्विव/व्यक्तिमत्व चाचणी यातून होते.
जर का उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाला तरच तो पुढच्या चाचण्यांसाठी बोलावला जातो.
या चाचण्या लेखी परीक्षेच्या निकाला नंतर वेगवेगळ्या केंद्रानमध्ये घेतल्या जातात.

शारीरिक क्षमता चाचणी (PETs):

Male

Female

(a)

१०० मीटर धावणी

१६ सेकेंदात

१८ सेकेंदात

(b)

९०० मीटर धावणी

३ मिनटात

४ मिनटात

(c)

लांब उडी

३.५ मीटर (३ संधी)

३.० मीटर (३ संधी)

(d)

उंच उडी

१.०५ मीटर (३ संधी)

०.९० मीटर (३ संधी)

(e)

Shot Put (7.26 Kgs.)

४.५ मीटर

परीक्षेची तारीख:

११ नोव्हेंबर २०१२ रोजी लेखी परिक्षा घेण्यात येईल.
अर्ज पाठवण्यची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१२.
www.upsc.gov.in

 

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर