अग्रीकल्चर इंजिनिअरींग

शेत जमीन लागणाऱ्या यंत्रांचा, शेताच्या स्ट्रक्चर्सचा, रुरल एलेक्त्रीफिकेशन, बायोगॅस, शेतीच्या प्रोडक्ट्सचे डीझाईन आणि मेनुफेक्च्रिंग यात नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे हे एका एग्रीकल्चर अभियंत्याच काम असत. त्याचबरोबर माती आणि पाण्याची साठवण करून ठेवणे अशी कामे सुद्धा त्यांना हाताळावी लागतात. हे मुळतः शेती कशी सुरळीत चालेल आणि त्याणून जास्तीत जास्त उत्पादन कसा निगेल या गोष्टींकडे भर देतात.

पात्रता:
डिप्लोमासाठी: १० वी पास (कमीतकमी ५०%)
डिग्रीसाठी: १२ सायन्स वी पास (फिसिक्स, केमिस्ट्री, मेथेमेथीक्स आणि बायोलॉजी)

निवड:
खालील प्रकारे निवड होते:

 • १० वी आणि १२(सायन्स)च्या फायनल परीक्षेत मिळालेले मार्क किवा मेरीट यादी.
 • एन्ट्रन्स परीक्षांच्या माध्यमातून (जॉईंट एन्ट्रन्स परिक्षा किवा JEE जी IIT साठी असते, आणि इतर संस्थेंसाठी संबंदित राज्य आणि राष्ट्रीय स्थरावरच्या परिक्षा)
 • इंजिनियरींग कोर्स २ स्थारावारचे असतात:
  १. इंजिनियरींग महाविद्यालय आणि इंस्टीत्युट ऑफ टेक्नोलोजी (IITs) मध्ये पदवी आणि पद्विवीत्तर कोर्स असतात.
  २. तसेच डिप्लोमा कोर्स पोलीटेक्नीक् मध्ये उपलब्ध असतात.
 • ६ इंडिअन इंस्टीत्युट ऑफ टेक्नोलोजी (IITs) ज्या ठिकाणी जॉईंट एन्ट्रन्स परिक्षा घेतल्या जातात:
  दिल्ही, मुंबई, मद्रास, खाराग्पूर, कानपूर आणि गुवाहाटी आणि इंस्टीत्युट ऑफ टेक्नोलोजी (BHU) वाराणसी.
 • बी.ई. किवा बी.टेक कोर्स ला प्रवेस मिळवण्यासाठी भारतीय स्थरावरच्या स्पर्धा परिक्षा द बिर्ला इंस्टीट्युत ऑफ टेक्नोलॉजी, पिलानी, राजस्तान आणि रांची; द युनिव्हर्सिटी ऑफ रूरकी, उत्तर प्रदेश; मनिपाल इंस्टीट्युत ऑफ टेक्नोलॉजी, मनिपाल; द फेकल्टी ऑफ इंजिनिअरींग आणि टेक्नॉलॉजी, अन्नामलाई विद्यापीठ येथे घेतल्या जातात.
 • जे लोकं पब्लिक किवा प्रव्हेट सेक्टर मध्ये कार्यरत आहेत किवी डिप्लोमा धारक आहेत त्यांच्यासाठी इंस्टीट्युत ऑफ इंजिनिअरस ची असोसिएट मेंबरशीप परिक्षा (AMIE) असते. ह्या परीक्षे द्वारे त्यांना बेचलर डिग्री मिळते व त्यांच्या प्रमोशनसाठी पण टी उपयोगी पडते. ही डिग्री डीस्टन्स एज्युकेशन द्वारे मिळवता येते.

कोर्सचे कालांतर:
डिप्लोमा कोर्स २ ते ३ वर्षांचा असतो, तसेच पदवीधर(B.E.) किवा बी.टेक कोर्स ४ वर्षांचा असतो.

रोजगाराची संधी:

 • ग्वार्मेंट सेक्टर मध्ये जसे:
  रेल्वे, महानगरपालिका, टेलिकम्युनिकेशन विभाग, आदि.
 • पब्लिक सेक्टर
 • प्रिव्हेट कंपनी
 • डिफेन्स सर्विस मध्ये कमिशन्ड ऑफिसर
 • संशोधन संस्था आणि प्रयोगशाळेत
 • बँक आणि फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये टेक्निकल एक्स्पर्ट
 • स्वतःचे युनिट किवा कंपनी किवा कन्सल्टन्सी उभारू शकतो.


काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर