अभिनय

अभिनयाची ओळख

अक्टिंग एक आकर्षक क्षेत्र मानलं जातं कारण तुम्हाला प्रवास आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटण्याची जबरदस्त संधी देते. एकदा का एखादा व्यवस्थित स्वतःला स्थापित केले कि त्याला उच्च आय चालू करता येते. परंतु या क्षेत्रात प्रचंड मेहनत, निष्ठा आणि दृढ़ता या गोष्टी बाळगल्यानेच यश मिळते . हे क्षेत्र अत्यधिक प्रतिस्पर्धी व कम मौजूदा आहे. ह्या क्षेत्राचा मुख्य लाभ हा आहे कि हा एक पेश आहे जिथे भौतिक गुण आणि व्यक्तिगत गुण यांना शैक्षणिक योग्यते पेक्षा जास्त महत्व आहे.

अभिनयात करियर करण्यासाठी प्रार्थमिक आवशकता

या क्षेत्रात येण्यासाठी कुठल्याही शैक्षणिक योग्येतेची किव्हा ठराविक वयाची गरज नाही. कमीतकमी शैक्षणिक योग्येता हि पदवीधर हवी मग ती कुठल्याही क्षेत्रातून असो. निवडलेल्या भाषेवर योग्य कमांड पाहिजे. दुसरी गोस्त म्हणजे शाळेतल्या किव्हा कॉलेज मधल्या नाटकांमध्ये अनुभव हवा. असं म्हटलं जातं.की  कलाकार  हे जन्मजात असतात .ते बनवले जात नाही .परंतु आत्मविश्वासाने ते घडू शकते .तसा आत्मविश्वास व पक्का निश्चय असेल तर अशक्य गोष्ट जगात घडू शकते .ह्या अभ्यासक्रमातून आपल्याला या क्षेत्रांतीलमाहिती व पदवी मिळतेच परंतु योग्य प्रयत्न केल्यास यशाचे शिखर लवकर गाठू शकतो .

आवश्यक कौशल्य अभिनय आणि व्यक्तिगत गुण

 एक यशस्वी  अभिनेता /अभिनेत्री होण्यासाठी एखाद्याकडे भाषेमध्ये स्पष्टता ,शारीरिक , आकर्षण ,अर्थपूर्ण काया,गतीवन कसरती व या सगळ्या गुंनांबरोबरविकसित कल्पनांची  जोड लागते . चांगल्या अभिनेत्यांनी गायनावर, नाचण्यावर ,नक्कल व बोली ,अचंबित रचना ,निरीक्षण व चढाओढ ,अंगविक्षेप  ,मंचाला सामोरे जाणे याच्यावर चांगला अधिकार जमवला पाहिजे .

अभिनयातील रोजगार संधी

अभिनेय हे क्षेत्रबातम्या , निवेदक ऑल इंडिया रडीओ  आणि FTII मध्ये शैक्षणिक पदे, पुणे व राष्ट्रीय नाट्य संस्था, नवी दिल्ली अशा विविध क्षेत्रांच्या संधीचे दार उघडून देते. अशा वेळी भरतीसाठी वेळो वेळी जाहिराती येत असतात त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळो वेळी अर्ज केली पाहिजेत, अर्ज करण्याची प्रक्रिया जाहिराती बरोबरच येते किव्हा त्या त्या संस्थेच्या वेबसाईट वरून माहिती घेता येईल किव्हा फोने करून समजून घ्या. जे सेटेलाईट चेनल्स किव्हा मोठे निर्मित्या असतात त्यात हि नवागतांना चांगल्या संध्या असतात. कुठल्याही फिल्म इंडस्ट्री किव्हा बॉलीवूड मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःचा एक असं पोर्टफोलीयो तयार करावा लागतो. यात एक फोटोग्रफस्ची सिरीज असते जी एका प्रोफेशनल फोटोग्राफर कडून तयार करून घ्यावी लागते. त्या नंतर तुम्ही ऑडीशन्सला किव्हा मोठ्या निर्मितीच्या ऑडीशन्सना जाण्यास योग्य होतात.

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर